वक्त ने किया सितम…

वक्त ने किया सितम ,मेरा क्या गुनाह है ,जाकर तुम भी वक्त से पूछो ,तू किस घडी में ,बीतता चला जा रहा है .. वक्त ने किया सितम,ठहर जा कुछ मेरी भी सुन ,सवालो के जवाब दे जा –दो सालो में गुजारी यादो कोदो पल में क्यों मिटा रहा है .. वक्त ने किया सितम,रुकContinue reading “वक्त ने किया सितम…”

कोरोना की कहानी…

तू दुखी था घूमने न जा सका,वह दुःख के साथ घूम रहा थातू अपनों की याद मे परेशान था,उसे तो उन्हें खिलाना भी थातू पराया होके भी सरकार का लाडला था,अपना तो आज भी पैदल ही चला था ! तू मोमोस न मिलने से खफा था,उसे दो वक्त का खाना भी काफी थातूने तो पोटलीContinue reading “कोरोना की कहानी…”

Go Corona, Corona Go..

go corona , corona goदेऊळ बंद , रुसवा सोडविटेवरती पांडुरंगही उभाआपले अस्तितव संपव, अहंकार मोड ,गुणाकाराचा आता पाढा विसर ,तो पहा बजरंगबली , आणली संजीवनीची खोडgo corona , corona go go corona , corona goयुद्ध तुझे , कपट नीतीचे ,लाल ड्रॅगन ची साथ घेऊनआम्हालाच वेठीस धरले ,ज्या शूरांनी आम्हास तारले ,त्यालाच निर्दयतेने मारलेअदृश्य होऊन वावरलासContinue reading “Go Corona, Corona Go..”

पाऊस येतो तेव्हा वाटते कि …

पाऊस येतो अन पूर्ण पृथ्वीला आपल्या कुशीत घेतो .. निसर्गात ही फेरबदल सुरु व्हायला लागतात,तेच प्रदूषित ढग रोमँटिक वाटू लागतात,वाटते कि तुझ्या मिठीत निघून यावे,पण चिंब पावसातले माझे चिंब पडसे,तुझ्या समीप ही नको जावे .. पुन्हा वाहू लागतो डोंगर कापणारा धबधबा,वाटसरूच्या वाटे प्रमाणे स्वतःच आपला रस्ता ठरवणारा,वाटते कि त्याच वाटेवरून तुला घेऊन जावे,पण वाट फारचContinue reading “पाऊस येतो तेव्हा वाटते कि …”

पाऊस आणि ती …

पाऊस होता पण ती नाहीतिच्या आठवणीतला ओलावा ओसरत चाललाय काही.. पावसाच्या थेंबांमध्ये नटली होती पेनाची स्याहीतुझी आठवण पाहता मेघ थकले ग , पण मी नाही.. गार गार वारं अलगद स्पर्श करून जाईजो गारवा तुझ्या ओठांमध्ये, तो निसर्गातही नाही .. चहूबाजूस पाणीच पाणी , चिखलात खेळायची घाईतुझ्या केसांचा तो सुगंध ओल्या मातीतही नाही .. हळू हळूContinue reading “पाऊस आणि ती …”

मुंबई – पुणे – नासिक

मुंबई मेरी जाण,देशाची आर्थिक खान,बाळासाहेबांची ही निर्मिती,मराठी माणसाची शान ! धावती फास्ट लोकल,अन ह्यांचा कष्टाचा घाम,जिथे लालबाग चा राजा,ताठ राहते भक्तांची मान ! पुणे तिथे काय उणे,पेशव्यानंचे हे स्थान म्हणे.. शिवरायांचे महाल इथे,इथे टिळकांचा केसरी वाडा,सिंहगडाच्या पायथ्याशी,आठवतो मावळ्यांचा लढा ! शिक्षणाचे माहेरघर,पवारांचा बाल किल्ला,तडे गेलेत थोडे,बांधताय कोल्हापूर चे पाटील,एक ग्रँड भगवा Villa स्वच्छ नासिक, सुंदरContinue reading “मुंबई – पुणे – नासिक”

प्रभाव ..

प्रभाव ..एक असा प्रत्यक्ष शब्द ज्याने मिळतो व्यक्तीस भावजो वर असतो विज्ञानात तो वर मिळते शिकण्यास वावज्योतिषीत घुसला कि काही खरं नाही तुमचं रावअन माणसात घुसला कि बदलून टाकतो इतर व्यक्तींप्रती त्याचा स्वभाव !!! प्रभाव ..आधी तर कधी ऐकले नव्हते असले नावगुरुत्वाकर्षण आलं अन सुरु झाला अभ्यासात सरावकाय तर म्हणे पडलेल्या सफरचंदावर ह्याच गोष्टीचा तरContinue reading “प्रभाव ..”

दमलेल्या fresher ची कहाणी ..!!!

कोमेजून सुरकुटलेलो आपण उरले सुरले काहीध्यानी नाही ज्ञान , सुखली पेनचीही शाईरोजचेच झाले आहे आज नवीन काही नाहीनौकरी मिळून तरी मुख दाखवायचेहे नाहीझोपेतच राहतो मी आता कुशीतजागेपणी टेन्शन ने झाले स्पंदने भुसभुशीतसांगायचे आहे ह्या कंपनी तुलादमलेल्या fresher ची ही कहाणी तुला …!!! सिंहगडाच्या कॅम्पसात गर्दी होती भारीघामाघूम होऊन होती दिली interview सारीरोज सकाळीस mail refreshContinue reading “दमलेल्या fresher ची कहाणी ..!!!”

मित्र !!!

अजून तरी तों दिवस विसरू शकत नाही ..एकाच बाकावर भेटलो ,ती भेट होती शाहीआपले सम गुण पाहुणी प्रतिबिंब हि लाजले म्हणुनी तुम्ही तर एकाच नाण्याचे दोन भागमी काही तुमच्या शर्यतीत नाही!!! अजून तरी तों दिवस विसरू शकत नाही ..कशी दोन तब्ल्यांनी लय पकडली कळलेच नाहीमी होतो घट्टा तू त्याच तबल्याची स्याहीकाळासोबत भले बदलले तुझे वाद्य ,Continue reading “मित्र !!!”

Create your website with WordPress.com
Get started