याद कर ..

याद कर वे दिन टूटे ,तेरे ही कारन सारे ,टूटे थे ख्वाब लेकिन ,अरमान तो कबके छूटे ,तू हसकर , तू रोकर ,मुझसे खेलना बस कर ,तू रुक मत , है हरकतइस चेहरे को भी देख मत (२) तोड़े है ख्वाब तूने ,अरमान तो कबके छूटे … याद कर वे सपने देखे ,खोली थी बोत्तलेContinue reading “याद कर ..”

Another day, Another night…

Today we have to make it right,Another day, another night..Remembering you with a hopeful sight,It’s too dark here and not so bright,Living everyday with memories tight.. Today we have to make it right,You don’t have to ring, just a miss call is fine,Will be waiting for u in the shrine,Forget the evil, forgive me atContinue reading “Another day, Another night…”

Sunday morning!

Every Sunday morning,U wake up in the sky! Rising in the silk gown,The teddy by your sideCurtains downDazzy townThe half-melted eyes,Woken by my sound..Every Sunday morning…Every Sunday morning… Every Sunday morning,U love the Hornbill flying high! Ice cube and the tea,Walking to ur pink bed,Butter on the bread,Rolling down ur cerise shadeThe fully-melted eyes,Now cravingContinue reading “Sunday morning!”

क्या फर्क पड़ता है ?

क्या फर्क पड़ता है ? तू हसेगी, हसायगीदिल मैं बसाएगीचोरी से चुपके सेहलचल मचाएगीदो दिनों के प्यार मेमुज़को भी फसाएगी तो क्या फर्क पड़ता है ? क्या फर्क पड़ता है ?तू रोयेगी , रुलायेगी ,बाबू शोना की हट सजाएगी,दो पल के लिए मुझे मनाएगीदिन मे खेलेगी ,रात मे खिलाएगी,धीरे धीरे से नखरे दिखाएगी तो क्याContinue reading “क्या फर्क पड़ता है ?”

आठवते का तुला सये…

आठवते का तुला सये आपण भेटलो होतो,जास्वंदाच्या रंगाने तू रंगली होतीस,परके डोळे काही जुळत नव्हते,संस्कृती ने जोडलो होतो पण शब्द काही पोहचत नव्हतेआठवते का तुला… आठवते का तुला सये आपण भेटलो होतो,‘चोरी चोरी चुपके चुपके से’ तुझा भ्रमणध्वनी क्रमांक माझ्याकडे होता,लाजाळूच्या पानांसारखी हळू हळू फुलत होतीस,जणू बाप्पा माझ्या काळजाला नवीन मैत्रीण देत होताआठवते का तुला…Continue reading “आठवते का तुला सये…”

पाऊस आणि ती …

पाऊस होता पण ती नाहीतिच्या आठवणीतला ओलावा ओसरत चाललाय काही.. पावसाच्या थेंबांमध्ये नटली होती पेनाची स्याहीतुझी आठवण पाहता मेघ थकले ग , पण मी नाही.. गार गार वारं अलगद स्पर्श करून जाईजो गारवा तुझ्या ओठांमध्ये, तो निसर्गातही नाही .. चहूबाजूस पाणीच पाणी , चिखलात खेळायची घाईतुझ्या केसांचा तो सुगंध ओल्या मातीतही नाही .. हळू हळूContinue reading “पाऊस आणि ती …”

भेटशील का पुन्हा ?

माझ्या कुशीत नाही तीच का आठवते मलामाझ्या स्वप्नात जी तीच भासते पुन्हाभूतकाळाने भविष्यकाळावर मात केलेलीपण तुझा अबोला पाहता मीच विचारतो तुला-‘सांग ना .. भेटशील का पुन्हा ?’ तुझे होते प्रेम माझा नाद खुळातो प्रवास भले लहान पण आठवतो पुन्हानिशब्द होऊन शब्दाला शब्द जोडायचोपण तुझ्या स्मरणात नाही ते कळते मला‘सांग ना .. भेटशील का पुन्हा ?’Continue reading “भेटशील का पुन्हा ?”

मी बकार्डी बोलते आहे…

एक पेग पिलाअन गार गार झालो ,तू आणलीस ४०० ची बकार्डीअजून घोडेस्वार नाही झालो ,एक एक थेंब कसा काचेला धरून बसलेला,घसा ओला झालापण जीभ काही सरकेना ..! दुसरा पेग पिलाअन भेटावेसे वाटले तिला,यार बैठे है सामनेपर उसके सीवा थोडी ना सुकून मिला,हळू हळू चढत होती, ४०० ची ३०० झाली,तुमच्या चालू द्या गप्पाकारण आपल्या डोक्यात रंगलीयContinue reading “मी बकार्डी बोलते आहे…”

प्रभाव ..

प्रभाव ..एक असा प्रत्यक्ष शब्द ज्याने मिळतो व्यक्तीस भावजो वर असतो विज्ञानात तो वर मिळते शिकण्यास वावज्योतिषीत घुसला कि काही खरं नाही तुमचं रावअन माणसात घुसला कि बदलून टाकतो इतर व्यक्तींप्रती त्याचा स्वभाव !!! प्रभाव ..आधी तर कधी ऐकले नव्हते असले नावगुरुत्वाकर्षण आलं अन सुरु झाला अभ्यासात सरावकाय तर म्हणे पडलेल्या सफरचंदावर ह्याच गोष्टीचा तरContinue reading “प्रभाव ..”

तू भेटायला हवे

कधी तरी तू भेटायला हवेअलगद पणे माझ्या खांद्यावर निजावेमी दिवसा बघतो ते तू निजल्यावर तरी पहावेस्वप्न असे कि प्रत्येक क्षणी तुझाच भास व्हावे ! कधी तरी तू भेटायला हवेमाझ्या खुशीत तुझे मस्तक जणू फुलपाखरू वाटावेउद्या तू दुसऱ्या फुलावर ही बसशीलपण देवा मला पुढच्या जन्मी तरी गुलाब बनवावे ! कधी तरी तू भेटायला हवेतुझ्या नाजूक ओठांचाContinue reading “तू भेटायला हवे”

Create your website at WordPress.com
Get started