पाऊस येतो अन पूर्ण पृथ्वीला आपल्या कुशीत घेतो .. निसर्गात ही फेरबदल सुरु व्हायला लागतात,तेच प्रदूषित ढग रोमँटिक वाटू लागतात,वाटते कि तुझ्या मिठीत निघून यावे,पण चिंब पावसातले माझे चिंब पडसे,तुझ्या समीप ही नको जावे .. पुन्हा वाहू लागतो डोंगर कापणारा धबधबा,वाटसरूच्या वाटे प्रमाणे स्वतःच आपला रस्ता ठरवणारा,वाटते कि त्याच वाटेवरून तुला घेऊन जावे,पण वाट फारचContinue reading “पाऊस येतो तेव्हा वाटते कि …”