कोमेजून सुरकुटलेलो आपण उरले सुरले काहीध्यानी नाही ज्ञान , सुखली पेनचीही शाईरोजचेच झाले आहे आज नवीन काही नाहीनौकरी मिळून तरी मुख दाखवायचेहे नाहीझोपेतच राहतो मी आता कुशीतजागेपणी टेन्शन ने झाले स्पंदने भुसभुशीतसांगायचे आहे ह्या कंपनी तुलादमलेल्या fresher ची ही कहाणी तुला …!!! सिंहगडाच्या कॅम्पसात गर्दी होती भारीघामाघूम होऊन होती दिली interview सारीरोज सकाळीस mail refreshContinue reading “दमलेल्या fresher ची कहाणी ..!!!”