याद कर वे दिन टूटे ,तेरे ही कारन सारे ,टूटे थे ख्वाब लेकिन ,अरमान तो कबके छूटे ,तू हसकर , तू रोकर ,मुझसे खेलना बस कर ,तू रुक मत , है हरकतइस चेहरे को भी देख मत (२) तोड़े है ख्वाब तूने ,अरमान तो कबके छूटे … याद कर वे सपने देखे ,खोली थी बोत्तलेContinue reading “याद कर ..”
Tag Archives: Love
दिल की कौन सुनता है ?
दिल ने चाहा मगर ,दिल की कौन सुनता है ?कदम बढे रहाइश की औरदिल में बसी उमंग है ,इंतजार शुरू किया इफ्तिकार से ,पर इंतजार इम्तहान बन गया है … दिल ने चाहा मगर ,दिल की कौन सुनता है ?जिससे मोहब्बत की थी जनाब ,धुंदला उसका नफ़्स है ,आयने के परामर्श से शुरू किया प्यारContinue reading “दिल की कौन सुनता है ?”
पाऊस येतो तेव्हा वाटते कि …
पाऊस येतो अन पूर्ण पृथ्वीला आपल्या कुशीत घेतो .. निसर्गात ही फेरबदल सुरु व्हायला लागतात,तेच प्रदूषित ढग रोमँटिक वाटू लागतात,वाटते कि तुझ्या मिठीत निघून यावे,पण चिंब पावसातले माझे चिंब पडसे,तुझ्या समीप ही नको जावे .. पुन्हा वाहू लागतो डोंगर कापणारा धबधबा,वाटसरूच्या वाटे प्रमाणे स्वतःच आपला रस्ता ठरवणारा,वाटते कि त्याच वाटेवरून तुला घेऊन जावे,पण वाट फारचContinue reading “पाऊस येतो तेव्हा वाटते कि …”
पाऊस आणि ती …
पाऊस होता पण ती नाहीतिच्या आठवणीतला ओलावा ओसरत चाललाय काही.. पावसाच्या थेंबांमध्ये नटली होती पेनाची स्याहीतुझी आठवण पाहता मेघ थकले ग , पण मी नाही.. गार गार वारं अलगद स्पर्श करून जाईजो गारवा तुझ्या ओठांमध्ये, तो निसर्गातही नाही .. चहूबाजूस पाणीच पाणी , चिखलात खेळायची घाईतुझ्या केसांचा तो सुगंध ओल्या मातीतही नाही .. हळू हळूContinue reading “पाऊस आणि ती …”
प्रभाव ..
प्रभाव ..एक असा प्रत्यक्ष शब्द ज्याने मिळतो व्यक्तीस भावजो वर असतो विज्ञानात तो वर मिळते शिकण्यास वावज्योतिषीत घुसला कि काही खरं नाही तुमचं रावअन माणसात घुसला कि बदलून टाकतो इतर व्यक्तींप्रती त्याचा स्वभाव !!! प्रभाव ..आधी तर कधी ऐकले नव्हते असले नावगुरुत्वाकर्षण आलं अन सुरु झाला अभ्यासात सरावकाय तर म्हणे पडलेल्या सफरचंदावर ह्याच गोष्टीचा तरContinue reading “प्रभाव ..”