अजून तरी तों दिवस विसरू शकत नाही ..एकाच बाकावर भेटलो ,ती भेट होती शाहीआपले सम गुण पाहुणी प्रतिबिंब हि लाजले म्हणुनी तुम्ही तर एकाच नाण्याचे दोन भागमी काही तुमच्या शर्यतीत नाही!!! अजून तरी तों दिवस विसरू शकत नाही ..कशी दोन तब्ल्यांनी लय पकडली कळलेच नाहीमी होतो घट्टा तू त्याच तबल्याची स्याहीकाळासोबत भले बदलले तुझे वाद्य ,Continue reading “मित्र !!!”