भेटशील का पुन्हा ?

माझ्या कुशीत नाही तीच का आठवते मलामाझ्या स्वप्नात जी तीच भासते पुन्हाभूतकाळाने भविष्यकाळावर मात केलेलीपण तुझा अबोला पाहता मीच विचारतो तुला-‘सांग ना .. भेटशील का पुन्हा ?’ तुझे होते प्रेम माझा नाद खुळातो प्रवास भले लहान पण आठवतो पुन्हानिशब्द होऊन शब्दाला शब्द जोडायचोपण तुझ्या स्मरणात नाही ते कळते मला‘सांग ना .. भेटशील का पुन्हा ?’Continue reading “भेटशील का पुन्हा ?”

माझे बहाणे

आठवण तुझी येताच वाहतात कोकणातले वारेपुन्हा हवेहवेसे वाटू लागतात ते फणसाचे गऱ्हेतुज ठाव होते, मज ही ठाव होते –फणसाचे मौसम सारे ..पण वर्षभर गऱ्हे मागायचे तर फक्त एक कारण होतेनेहमी नेहमी तुला भेटण्याचे हें बहाणे न्यारे…!!! आठवण तुझी येताच वाजतात सिंहगडाच्या दारेपुन्हा हवेहवेसे वाटू लागतात तुझे ते डोळे घारेतुज ठाव होते , मज ही ठावContinue reading “माझे बहाणे”

ती निघाली California ला …

तू जाशील California ला अन माझ्या मनाचं Bangalore करून जाशील .. वचन दे कि ह्या काळात हीमज नाही विसरशीलअजूनही ह्या Variable ला declare करतांनाpublic च्या ऐवजी friend class मध्येच करशील वचन दे कि ह्या काळात हीnetworking मधल्या माझ्या port ला connection देशीलमी तर तुला miss करेल शंकाच नाही ,तू पण तुझे packets miss नाही होणारContinue reading “ती निघाली California ला …”

तू भेटायला हवे

कधी तरी तू भेटायला हवेअलगद पणे माझ्या खांद्यावर निजावेमी दिवसा बघतो ते तू निजल्यावर तरी पहावेस्वप्न असे कि प्रत्येक क्षणी तुझाच भास व्हावे ! कधी तरी तू भेटायला हवेमाझ्या खुशीत तुझे मस्तक जणू फुलपाखरू वाटावेउद्या तू दुसऱ्या फुलावर ही बसशीलपण देवा मला पुढच्या जन्मी तरी गुलाब बनवावे ! कधी तरी तू भेटायला हवेतुझ्या नाजूक ओठांचाContinue reading “तू भेटायला हवे”

Create your website at WordPress.com
Get started