भेटशील का पुन्हा ?

माझ्या कुशीत नाही तीच का आठवते मलामाझ्या स्वप्नात जी तीच भासते पुन्हाभूतकाळाने भविष्यकाळावर मात केलेलीपण तुझा अबोला पाहता मीच विचारतो तुला-‘सांग ना .. भेटशील का पुन्हा ?’ तुझे होते प्रेम माझा नाद खुळातो प्रवास भले लहान पण आठवतो पुन्हानिशब्द होऊन शब्दाला शब्द जोडायचोपण तुझ्या स्मरणात नाही ते कळते मला‘सांग ना .. भेटशील का पुन्हा ?’Continue reading “भेटशील का पुन्हा ?”

मी बकार्डी बोलते आहे…

एक पेग पिलाअन गार गार झालो ,तू आणलीस ४०० ची बकार्डीअजून घोडेस्वार नाही झालो ,एक एक थेंब कसा काचेला धरून बसलेला,घसा ओला झालापण जीभ काही सरकेना ..! दुसरा पेग पिलाअन भेटावेसे वाटले तिला,यार बैठे है सामनेपर उसके सीवा थोडी ना सुकून मिला,हळू हळू चढत होती, ४०० ची ३०० झाली,तुमच्या चालू द्या गप्पाकारण आपल्या डोक्यात रंगलीयContinue reading “मी बकार्डी बोलते आहे…”

माझे बहाणे

आठवण तुझी येताच वाहतात कोकणातले वारेपुन्हा हवेहवेसे वाटू लागतात ते फणसाचे गऱ्हेतुज ठाव होते, मज ही ठाव होते –फणसाचे मौसम सारे ..पण वर्षभर गऱ्हे मागायचे तर फक्त एक कारण होतेनेहमी नेहमी तुला भेटण्याचे हें बहाणे न्यारे…!!! आठवण तुझी येताच वाजतात सिंहगडाच्या दारेपुन्हा हवेहवेसे वाटू लागतात तुझे ते डोळे घारेतुज ठाव होते , मज ही ठावContinue reading “माझे बहाणे”

आमची ‘Dragon Queen’ !

भेटलीस पहिल्यांदा ती होती Convene ची रूम thirteenवाटली होतीस अगदी इंदिरा गांधींची बारीकशी पिनपण कोण नेमकी ही डिपार्टमेंट ची हवाजाणून घ्यायला मी नक्कीच होतो keen! मग भेटलीस नाशकात .. प्रचार करायचा होताउद्देश्य होते conveneवाढत होती मैत्री , आपण धमाल करत होतोबहाणा शोधला होता in the office of KKW’s डीन! entries मिळवायच्या कामात आपण फारच झालोContinue reading “आमची ‘Dragon Queen’ !”

ती निघाली California ला …

तू जाशील California ला अन माझ्या मनाचं Bangalore करून जाशील .. वचन दे कि ह्या काळात हीमज नाही विसरशीलअजूनही ह्या Variable ला declare करतांनाpublic च्या ऐवजी friend class मध्येच करशील वचन दे कि ह्या काळात हीnetworking मधल्या माझ्या port ला connection देशीलमी तर तुला miss करेल शंकाच नाही ,तू पण तुझे packets miss नाही होणारContinue reading “ती निघाली California ला …”

प्रभाव ..

प्रभाव ..एक असा प्रत्यक्ष शब्द ज्याने मिळतो व्यक्तीस भावजो वर असतो विज्ञानात तो वर मिळते शिकण्यास वावज्योतिषीत घुसला कि काही खरं नाही तुमचं रावअन माणसात घुसला कि बदलून टाकतो इतर व्यक्तींप्रती त्याचा स्वभाव !!! प्रभाव ..आधी तर कधी ऐकले नव्हते असले नावगुरुत्वाकर्षण आलं अन सुरु झाला अभ्यासात सरावकाय तर म्हणे पडलेल्या सफरचंदावर ह्याच गोष्टीचा तरContinue reading “प्रभाव ..”

तू भेटायला हवे

कधी तरी तू भेटायला हवेअलगद पणे माझ्या खांद्यावर निजावेमी दिवसा बघतो ते तू निजल्यावर तरी पहावेस्वप्न असे कि प्रत्येक क्षणी तुझाच भास व्हावे ! कधी तरी तू भेटायला हवेमाझ्या खुशीत तुझे मस्तक जणू फुलपाखरू वाटावेउद्या तू दुसऱ्या फुलावर ही बसशीलपण देवा मला पुढच्या जन्मी तरी गुलाब बनवावे ! कधी तरी तू भेटायला हवेतुझ्या नाजूक ओठांचाContinue reading “तू भेटायला हवे”

दमलेल्या fresher ची कहाणी ..!!!

कोमेजून सुरकुटलेलो आपण उरले सुरले काहीध्यानी नाही ज्ञान , सुखली पेनचीही शाईरोजचेच झाले आहे आज नवीन काही नाहीनौकरी मिळून तरी मुख दाखवायचेहे नाहीझोपेतच राहतो मी आता कुशीतजागेपणी टेन्शन ने झाले स्पंदने भुसभुशीतसांगायचे आहे ह्या कंपनी तुलादमलेल्या fresher ची ही कहाणी तुला …!!! सिंहगडाच्या कॅम्पसात गर्दी होती भारीघामाघूम होऊन होती दिली interview सारीरोज सकाळीस mail refreshContinue reading “दमलेल्या fresher ची कहाणी ..!!!”

मित्र !!!

अजून तरी तों दिवस विसरू शकत नाही ..एकाच बाकावर भेटलो ,ती भेट होती शाहीआपले सम गुण पाहुणी प्रतिबिंब हि लाजले म्हणुनी तुम्ही तर एकाच नाण्याचे दोन भागमी काही तुमच्या शर्यतीत नाही!!! अजून तरी तों दिवस विसरू शकत नाही ..कशी दोन तब्ल्यांनी लय पकडली कळलेच नाहीमी होतो घट्टा तू त्याच तबल्याची स्याहीकाळासोबत भले बदलले तुझे वाद्य ,Continue reading “मित्र !!!”

Create your website at WordPress.com
Get started