भेटलीस पहिल्यांदा ती होती Convene ची रूम thirteen
वाटली होतीस अगदी इंदिरा गांधींची बारीकशी पिन
पण कोण नेमकी ही डिपार्टमेंट ची हवा
जाणून घ्यायला मी नक्कीच होतो keen!
मग भेटलीस नाशकात .. प्रचार करायचा होता
उद्देश्य होते convene
वाढत होती मैत्री , आपण धमाल करत होतो
बहाणा शोधला होता in the office of KKW’s डीन!
entries मिळवायच्या कामात आपण फारच झालो विलीन
गप्पा मारता मारता वेळ कळला नाही
पण कळल्या तुला माझ्या secrets
आता तर आपल्या item ला पण you have seen
हळू हळू कळली, हि तर आमची टवका queen
फारच समजदार हो आमची नाशिककर
and not at all mean
सारखी खुदुखुदू हसणारी जणू लेडी Mr Bean
मधून मधून मिळतात धमक्या हिच्या कडून
जणू हिला मी भिईन
भरवसाच झालाय इस पगली यारी पर
आता तर यमराज पण एक पर एक offer समजून
तुझ्यासोबत मला नेईन !!!